राधिका आपटेनं दिली ‘गोड बातमी’; केवळ व्हिसासाठी लग्न केलं
३९व्या वर्षी राधिका तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.
बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हल २०२४'मधील फोटो पोस्ट करत राधिकाने प्रेग्नंट असल्याचं जाहीर केलं.
राधिकाच्या आगामी 'सिस्टर मिडनाइट' या चित्रपटाचं युकेमध्ये प्रीमिअर पार पडलं.
राधिकाने २०१२ मध्ये ब्रिटीश व्हायोलियनिस्ट आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी लग्न केलं.
एका मुलाखतीदरम्यान राधिका म्हणाली, लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं. त्यामुळे आम्ही लग्न केलं"
राधिकाच्या या पोस्टवर कमेंट करत सेलिब्रिटींनीही आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
CHECK IT OUT