पावसाळ्यातील स्पेशल मसाला चहा
थंडी, पाऊस आणि चहाचा सुगंध – परफेक्ट कॉम्बिनेशन!
साहित्य
2 कप पाणी, 1 कप दूध,2 चमचे चहा पावडर, 1 इंच आले, 2 वेलची, 1 छोटा तुकडा दालचिनी, 2 लवंगा, साखर चवीनुसार
स्टेप 1
आले, वेलची, दालचिनी आणि लवंगा कुटून घ्या.
स्टेप 2
एका भांड्यात पाणी गरम करून त्यात कुटलेले मसाले घाला.
स्टेप 3
पाणी उकळू लागल्यावर चहा पावडर घालून 2-3 मिनिटे उकळा.
स्टेप 4
आता त्यात दूध आणि साखर घालून पुन्हा उकळी येऊ द्या.
स्टेप 6
चहा गाळून कपात सर्व्ह करा.
पावसाळ्यात मसाला चहा पिण्याचे खुप फायदे आहे. त्यामुळे या पावसाळ्यात मसाला चहाचा नक्की स्वाद घ्या.
Click Here