फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
दातांमधील जागा स्वच्छ करा रोज फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रशचा वापर करून दातांमधील अन्नकण काढा
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
जीभ स्वच्छ करा जीभेवर जमा होणारा थर आणि बॅक्टेरिया कमी करण्यासाठी दररोज जीभ स्वच्छ करा.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
तंबाखूजन्य पदार्थांमुळे हिरड्यांचे आजार आणि तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट
दात किंवा हिरड्यांची समस्या नसली तरी नियमितपणे दंतचिकित्सकाकडून तपासणी करून घ्या.
फोटो सौजन्य : पिंटरेस्ट