हिवाळ्यात प्या  आवळ्याचा ज्यूस! राहाल तंदरुस्त  

 रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते

त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते

पचनक्रिया सुधारते

वजन कमी करण्यास उपयुक्त

केसांसाठी फायदेशीर

मधुमेह पेंशटसाठी उपयुक्त 

हृदयासाठी फायदेशीर

मूत्र प्रणाली निरोगी ठेवते