नवरात्रीत हॅल्टर नेक ब्लाउजचा ट्रेंड; असा द्या गरबा लूकला ग्लॅमरस टच!

नवरात्रीसाठी हॅल्टर नेक ब्लाउजचा ट्रेंड  गरबा-डांडियासाठी हटके आणि स्टायलिश लूक  हवा असेल तर ट्राय करा  हॅल्टर नेक स्टाइल.

हॅल्टर नेक आणि घागरा ! घागऱ्यासोबत हॅल्टर नेक ब्लाउज पारंपरिक घागऱ्याला मॉडर्न टच देण्यासाठी हॅल्टर नेक ब्लाउजची निवड करा.

दुपट्टा ड्रेपिंग करा हटके! हॅल्टर नेक ब्लाउज असल्याने दुपट्टा एका खांद्यावर किंवा कमरेभोवती स्टायलिश पद्धतीने ड्रेप करू शकता.

रंगांची खास निवड!  यंदा हे कलर कॉम्बिनेशन ट्राय करा पर्पल, ग्रीन, पिंक, ग्रीन, ऑरेंज किंवा रॉयल ब्लू हॅल्टर नेक ब्लाउजसोबत कॉन्ट्रास्ट घागरा निवडा.

 ज्वेलरी ठेवा थोडी मिनिमल!  हॅल्टर नेकची डिझाइन उठून दिसण्यासाठी मोठा नेकलेस टाळून झुमके, बांगड्या आणि मांगटिक्याने लूक पूर्ण करा.

नवरात्रीत सगळ्यांचं लक्ष वेधून घ्या!  पारंपरिक लूकमध्ये मॉडर्न ट्विस्ट देण्यासाठी  हॅल्टर नेक ब्लाउज नक्की ट्राय करा.