हिवाळ्यात मुलांना गरम आणि पौष्टिक टिफिन द्या, थंड पदार्थ टाळा

AI IMAGE

राजगिरा लाडू, तीळ-गूळ वडी  उब आणि कॅल्शियम दोन्ही मिळतं

AI IMAGE

मेथी, पालक, गाजर पराठा आणि दही  पोट भरतं, प्रतिकारशक्ती वाढते.

AI IMAGE

रोज मूठभर ड्रायफ्रूट्स - मुलांना हिवाळ्यात उब आणि ताकद देतात.

AI IMAGE

गरम सूप, थालीपीठ, मूग डाळ खिचडी - टिफिनमध्ये सोपे आणि हेल्दी.

AI IMAGE

संत्रं, पेरू, आवळा - व्हिटॅमिन C साठी हिवाळ्यात बेस्ट.

AI IMAGE

साखरेचं पेय नको, कोमट पाणी / हळदीचं दूध द्या.

AI IMAGE