ATM च्या मागचं रहस्य!   पहिलं ATM कोणत्या बँकेने उघडलं ?

 आज एटीएम हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनला आहे.

 पूर्वी लोक एटीएम कार्डला जादूपेक्षा कमी मानत नव्हते.

 यूपीआयपूर्वी रोख रकमेचा मुख्य पर्याय एटीएम होता.

 भारतातील पहिले एटीएम HSBC बँकेने १९८७ मध्ये मुंबईत स्थापित केले होते.

 जगातले पहिले एटीएम लंडनमधील एनफिल्ड हाय स्ट्रीट येथे बार्कलेज ह्या बँकेद्वारे उभारण्यात आले.

 ATM ची कल्पना भारतातील शिलाँग येथे जन्मलेल्या जॉन शेफर्ड बॅरन यांनी दिली होती.

 जॉन शेफर्ड बॅरॉन हे ब्रिटनचे नागरिक होते आणि त्यांना  एटीएमचे जनक मानले जाते.