दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने का वाटतात? कारण वाचा
दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटण्याची फार जुनी परंपरा आहे.
दसरा
आपट्याची पाने
आपट्याच्या पानांना सोनं असे म्हणतात.
नवरात्री
नवरात्रीनंतर दहाव्या दिवशी दसऱ्याला आपट्याची पाने वाटतात.
सरस्वतीची पूजा
दसऱ्याला पाटी पूजन म्हणजेच सरस्वती देवीची आणि शास्त्रांची पूजा केली जाते.
आपटा पाने
आपट्याच्या पानांची पूजा करून ती एकमेकांना देण्याची परंपरा आहे.
Check it out