'महाराष्ट्रीयन नथीं'चे 'हे' प्रकार माहिती आहेत का? नावही आहेत एकदम खास!
महाराष्ट्रीयन नथींना ब्राह्मीनाथ असेही म्हणतात.
मोत्याची नथ
कोल्हापुरी नथ
मोरणी नथ
बानू नथ
कारवारी नथ
पुणेरी नथ
बाजीराव मस्तानी नथ
हिऱ्याची नथ
पाचूची नथ
CHECK IT OUT