हिवाळ्यात प्रवास करताना या गोष्टींची काळजी नक्की द्या
सहलीला जाताना सर्वात प्रथम कोणत्या ठिकाणी जाणार आहेत ते ठरवणं अत्यंत गरजेचं आहे.
फिरायला जाण्याची जागा ठरवा
हिवाळ्यात वातावरणात अनेक बदल घडत असतात. फिरायला ज्या ठिकाणी जाणार त्या भागातील हवामानाची माहिती घ्या.
हवामानाची माहिती घ्या
वातावरण थंड असल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याच प्रमाण कमी होते. पाण्याच सेवन करून शरीर जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा.
हायड्रेट राहा
हिवाळ्यात वातावरणामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते आपण लगेच आजारी पडतो. त्यामुळे बॅगमध्ये मेडीकल किट ठेवा.
बॅगेमध्ये मेडीकल किट ठेवा
गाडीने प्रवास करत असाल तर गोळी आधीच घ्यायला विसरू नका. एकदम लाईट जेवण करा जेणेकरून तुम्हाला गाडीचा त्रास होणार नाही.
गाडी लागणे
फिरायला जाताना उबदार कपडे घ्यायला विसरू नका. जॅकेट, स्वेटशर्ट, स्वेटर इत्यादींचा समावेश करा.
उबदार कपडे
प्रवास करताना फक्त online payments किंवा डेबिट कार्डवर अवलंबून राहू नका. नेहमी पुरेशी रोख रक्कम सोबत ठेवण्याची सवय असु द्या.
रोख रक्कम जवळ बाळगा
थंडीत प्रवास करताना सोबत Dryfruits किंवा कोरडे खाद्यपदार्थ असु द्या. खजूर किंवा बेरी हे पदार्थ ताकदीचे चांगले स्त्रोत असतात.
सोबत पुरेसे पदार्थ ठेवा
हिवाळ्यात बाहेर फिरताना थंड पदार्थांचे सेवन करू नका. प्रोटीन फायबर्स आणि व्हिटॅमिन्स असलेल्या पदार्थांचं तुम्ही समावेश करू शकता.
खाण्यापिण्याकडे लक्ष द्या
CHECK IT OUT