फोटो सौजन्य : Hockey India
44 वर्षांनंतर भारत एशियन गेम्स विजेता ठरला आहे. अंतिम फेरीत चीनचा 1-0 ने पराभव केला.
फोटो सौजन्य : Hockey India
या सामन्यात केवळ सुवर्णपदकच नाही तर 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं आहे.
फोटो सौजन्य : Hockey India
एशियन गेम्स 202च्या 13व्या दिवशी भारतीय महिला हॉकी संघासोबत एक विचित्र घटना घडली.
फोटो सौजन्य : Hockey India
सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी भारतीय आणि चिनी दोन्ही संघांच्या बसेस वाटेत मोठ्या वाहतूक कोंडीत अडकल्या.
फोटो सौजन्य : Hockey India
या विलंबामुळे सामन्याची नियोजित वेळ 45 मिनिटांनी पुढे ढकलण्यात आली होती.
फोटो सौजन्य : Hockey India
सामना पूर्वी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार होता. पण हा दुपारी 4.15 वाजता सुरू झाला.
फोटो सौजन्य : Hockey India
दोन्ही संघ मैदानाकडे निघाले असताना वाटेत एक रस्ता अपघात झाला. त्यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली.
फोटो सौजन्य : Hockey India