शर्वरी वाघचा दिवाळी लूक व्हायरल, देसी स्टाईलवर चाहत्यांच्या नजरा!

बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे.

शर्वरीने तिला ‘देसी फ्लेवर’ पसंत असल्याचं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि सँडी खोसला यांनी डिझाइन केलेला सुंदर सोनेरी आणि रंगीबेरंगी लेहेंगा परिधान केला आहे.

शर्वरीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘दिवाळीसाठी देसी मसाला आणि केळीचे वेफर्स हे माझे आवडते फ्लेवर आहेत

शर्वरी वाघ सध्या तिच्या पुढील ‘अल्फा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

शर्वरीचा १०० कोटी कमवणाऱ्या सुपरहिट मुंज्या हा चित्रपट चांगलाच गाजला होता.  

शर्वरी वाघ या फोटोंमध्ये अतिशय आकर्षक दिसत आहे.