ratnagiri

Ratnagiri : देवरुखमध्ये हातभट्टीवर छापा, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामधील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख गावात पोलिसांनी दारू बनवणाऱ्या हातभट्टीवर छापा…

3 months ago

‘हॉस्पिटल ऑन व्हील’ सुरू करणार, पालकमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

रत्नागिरी : घराघरात आरोग्याची सुविधा पोहचविण्यासाठी 'हॉस्पिटल ऑन व्हील' ही संकल्पना रत्नागिरीत सुरू होणार आहे, असे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत…

3 months ago

कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना राष्ट्रपती पदक

रायगड : कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांना त्यांच्या धडाकेबाज कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. प्रजासत्ताक दिनी त्यांचा…

3 months ago

मुंढर नं. १ शाळेची स्वरा लांजेकर जाणार नासा, इस्रो भेटीला

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभाग मार्फत इस्रो भारत व नासा अमेरिका अंतराळ संशोधन भेटीसाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरिय निवड…

4 months ago

रत्नागिरी व पालघरमध्ये मत्स्य विभाग आणखी ड्रोन कार्यरत करणार

मुंबई : सागरी सुरक्षा आणखी बळकट करण्यासाठी तसेच अनधिकृत मासेमारीवर निर्बंध घालण्यासाठी मत्स्य विभागाकडून ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती.…

4 months ago

नितेश राणेंच्या निर्देशानंतर मिरकरवाडा बंदर परिसरातील ३१९ बेकायदा बांधकामांना नोटीस

रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य…

4 months ago

Ratnagiri News : विद्येच्या मंदिरात शिक्षकानेच केले विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन

रत्नागिरी : रत्नागिरीतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्ञानाच्या मंदिरात विद्यार्थिनीसोबतच शिक्षकाने गैरवर्तन केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी पोक्सोअंतर्गत गुन्हा…

4 months ago

साहेबासाठी जीवाचं रान करणाऱ्या सच्च्या कार्यकर्त्याच्या मृत्यूने मंत्रीही हळहळले

रत्नागिरी : दापोली तालुक्यातील ताडील गावातले रहिवासी आणि स्थानिक प्रभागाचे शिवसेना शाखाप्रमुख नैलेश चंद्रकांत चव्हाण यांचा मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू…

4 months ago

Ratnagiri ST Accident : मंडणगडच्या शेणाळे घाटात दाभोळ मुंबई एसटीचा भीषण अपघात!

रत्नागिरी : मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या…

4 months ago

Ratnagiri Sea : रत्नागिरीच्या समुद्रात घडली थरारक घटना!

रत्नागिरी : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समुद्रात परप्रांतीय बोटींच्या हालचालींवर नजर, तसेच समुद्रातील सुरक्षा व्यवस्था…

4 months ago