development

रखडलेली कामे पूर्ण करा…

महाराष्ट्र राज्यातील गावांच्या विकासासाठी अनेक कामे सुरू केली जातात. मात्र पुरेशा अनुदानाअभावी अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. ती पूर्ण करून…

1 month ago

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा मंजूर

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक संपन्न कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची प्रथम बैठक खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत…

3 months ago

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई : 'सर्वांसाठी घरे' ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर द्यावा.…

4 months ago

निवडणुका संंपल्या; आता विकासावर बोला!

कोकणात तर निवडणूक जाहीर कधी झाली आणि मतदान कधी झाले तेच कळले नाही, अशा वातावरणातही निवडणूक पार पडली आहे. उर्वरित…

6 months ago

गावचा विकास का खुंटला…?

रवींद्र तांबे गावच्या विकासासाठी गावचे पोलीस पाटील व सरपंच यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यासाठी ग्रामसेवक यांनी आपले काम प्रामाणिकपणे…

9 months ago

बळीराजा, गरीब, युवा विकासाच्या ‘केंद्र’स्थानी

वैष्णवी शितप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या स्वप्नाला बळ देणारा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला. शेतकरी…

10 months ago

आश्वासनांचा आणि विकासाचा हिशोब मांडणारी निवडणूक…!

माझे कोकण - संतोष वायंगणकर कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही; आम्ही कोकणचा विकास करणारच; कोकणच्या विकासाला काही कमी पडू देणार…

1 year ago

आपण विकासाचा विचार करू…!

माझे कोकण : संतोष वायंगणकर कोकणातील सिंधुदुर्गात चिपी येथे विमानतळाचा शुभारंभ झाला. मुंबई-सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग-मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. मला…

4 years ago

सिद्धगड विकासाच्या आशा पल्लवित!

मुरबाड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय…

4 years ago