पहलगाममधील २६ निष्पाप जीव घेणाऱ्या भयंकर दहशतवादी हल्ल्याने देशाच्या आत्म्याला ठेच पोहोचण्याचा प्रयत्न सीमेपलीकडील शक्तींनी केला आहे. धर्म विचारून हत्या…