‘ती’ची गोष्ट

Social Worker Women : वसा आनंद फुलवण्याचा! – रश्मी भातखळकर

मुंबई (वैष्णवी भोगले) : बुद्धिमत्ता, विचारशक्ती, भावना या मनुष्याला मिळालेल्या देणग्या आहेत. त्यांचा वापर त्याने योग्य तऱ्हेने, योग्यवेळी, योग्य ठिकाणी…

2 months ago

Home Decor Entrepreneur : गृह सजावटीला पूर्णत्व देणारी उद्योजिका – विनीता पेडणेकर

मुंबई (सीमा पवार) : चार भितींनी तयार झालेलं घर, बंगला, वाड्याला जेव्हा आकर्षक पडद्यांनी, बेडवर टाकलेल्या बेडशीटने ते घर सजतं…

2 months ago

Journalism Career : आव्हानात्मक करिअर – सोनल तुपे

मुंबई (अलिशा खेडेकर) : औद्योगिक क्रांतीमुळे जगाची झपाट्याने प्रगती झाली. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीने प्रगतीचा वेग एकदम वाढला. माहिती आणि…

2 months ago

‘ती’ च्या विश्वातून स्त्री

गीतांजली वाणी ‘विश्वनिर्मितीची ज्योत जगतजननी नारी त्याग समर्पण तुझे विश्व अवघे उद्धारी’ दरवर्षी येणारा जागतिक महिला दिन म्हणजे महिलांसाठी एक…

2 months ago

Bandhani Saree : बांध ते बांधणीचा सांस्कृतिक पैलू

सौंदर्य तुझं - प्राची शिरकर बांधणी साडी (Bandhani Saree) ही फॅशनप्रेमींच्या आवडत्या साड्यांपैकी एक आहे. कारण तिचा समृद्ध इतिहास, तेजस्वी…

2 months ago

Kanjivaram Saree : कांजीवरमच आहे कांचीपुरम!

सौंदर्य तुझं- प्राची शिरकर सणावाराच्या विशेष प्रसंगी महिला मोठ्या प्रमाणावर साड्यांची खरेदी करतात. कारण आपल्या भारतीय महिलांचा वॉर्डरोब साडीशिवाय अपूर्ण…

2 months ago

Shivkalin Women Ornaments : शिवकालीन स्त्रियांचे अलंकार

मुंबई ( प्राची शिरकर ) : प्राचीन काळात महाराष्ट्रातील स्त्रिया साधे पण आकर्षक दागिने घालत होत्या. या दागिन्यांमध्ये मुख्यतः सोन्याचा…

3 months ago

Onion Oil : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे कांद्याचे तेल, असे बनवा घरच्या घरी

मुंबई: कांदा केंसासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. यामुळे केसांची मुळे मजबूत होतात. कांदा केसांसाठी अतिशय…

3 months ago

Skin Care : चेहऱ्यावर डाग किंवा सुरकुत्या आहेत? मग हे त्यासाठीच…

व्यक्तीच्या सौंदर्याचा आरसा म्हणजे आपला चेहरा. प्रत्येक महिलेची इच्छा असते की, आपली त्वचा चमकदार आणि निरोगी असावी. मात्र, आजकाल खराब…

3 months ago

म्हातारपणाआधी चेहऱ्यावर दिसू लागल्यात सुरकुत्या, करा हे घरगुती उपाय

मुंबई: वाढत्या वयासोबतच चेहऱ्यावर सुरकुत्या आणि फाईन लाईन्स दिसू लागणे हे सामान्य आहे. मात्र अनेकांच्या चेहऱ्यावर वयाच्या आधीच सुरकुत्या दिसू…

4 months ago