Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, रविवार २५ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार २५ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, रविवार २५ जानेवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती माघ शुद्ध सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र रेवती.चंद्र राशी मीन. भारतीय सौर ०५ माघ शके १९४७. रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ . मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ११.२२ ,मुंबईचा सूर्यास्त ०६.२७ मुंबईचा चंद्रास्त ००.२६ उद्याची राहू काळ ०५..०३ ते ०६.२७ .भानू सप्तमी,रथ समाप्ती,जागतिक सूर्यनमस्कार दिन,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : घरामध्ये एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो.
वृषभ : महत्त्वाच्या कामात अनपेक्षित आणि घवघवीत यश मिळेल.
मिथुन : आयत्या वेळेस नियोजनात बदल करावा लागेल.
कर्क : व्यवसाय नोकरीतील आपले अंदाज अचूक ठरतील.
सिंह : महत्वाची कामे होतील.
कन्या : कुटुंबात चांगले वातावरण राहील.
तूळ : जुने मित्र भेटतील.
वृश्चिक : शुभवार्ता समजतील.
धनू : शांतपणे निर्णय घेण्याची गरज.
मकर : ठरलेल्या कामात बदल होऊ शकतात.
कुंभ : प्रवास घडतील परंतु प्रवासात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
मीन : सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय योगदान द्याल.