Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १९ जानेवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती माघ शुद्ध प्रतिपदा शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तराषाढा.योग वज्र. चंद्र राशी मकर, भारतीय सौर २९पौष शके, १९४७. सोमवार दिनांक १९ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०७.३७, मुंबईचा सूर्यास्त ०६.२३ मुंबईचा चंद्रास्त ०६.५६, राहू काळ ०८.३८ ते १०.०२ ,उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अडचणींवर मात कराल.
वृषभ : धनलाभाचे योग.
मिथुन : पूर्वी दिलेले पैसे वसूल होतील.
कर्क : नवीन उधारी उसनवारी टाळा.
सिंह : कार्यस्थळी जबाबदारी मध्ये वाढ होईल
कन्या : नवीन काही शिकण्यासाठी संधी मिळेल
तूळ : स्वतःसाठी तसेच कुटुंबासाठी काही नवीन खरेदी कराल.
वृश्चिक : आर्थिक व्यवहारात ताण तणाव नको
धनू : आपली मते इतरांना पटवून देता येतील
मकर : कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडाल
कुंभ : कुटुंबातील मुलांच्या यशामुळे उत्साह वाढेल
मीन : जमाखर्च याचा योग्य ताळमेळ दिसेल