Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १३ जानेवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती पौष कृष्ण दशमी शके १९४७.चंद्र नक्षत्र विशाखा. योग शुल.चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २३ पौष शके १९४७. मंगळवार दिनांक १३ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०३.२३ उद्याची. मुंबईचा सूर्यास्त ०६.१९ मुंबईचा चंद्रास्त ०१.४६, राहू काळ ०३.३३ ते ०४.५६ .भोगी,ध्ंनुर्मास समाप्ती,विशाखा वर्ज,

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : आपण धर्म आणि अध्यात्म यामध्ये रुची घ्याल.
वृषभ : आपण नवीन कल्पना राबवणार आहात.
मिथुन : काही वाद होऊ शकतात.
कर्क : कार्यामध्ये यश येणार आहे.
सिंह : आर्थिक फायदा होईल.
कन्या : चांगली बातमी मिळणार आहे.
तूळ : आजचा दिवस चांगला जाणार आहे.
वृश्चिक : आज आपल्या मध्ये आत्मविश्वास असणार आहे.
धनू : पूर्णपणे आत्मविश्वासाने आपले कार्य करावे.
मकर : आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चांगली कामे मिळतील.
कुंभ : कामाचा ताण जाणवणार नाही.
मीन : सामाजिक कार्यामध्ये आपल्याला प्रतिष्ठा मिळेल.