Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १२ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १२ जानेवारी २०२६

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, १२ जानेवारी २०२६
Daily Horoscope

पंचांग

आज मिती पौष कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र स्वाती. योग धृती . चंद्र राशी तूळ. भारतीय सौर २२ पौष शके १९४७. सोमवार दिनांक १२ जानेवारी २०२६. मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०२.३२ उद्याची मुंबईचा सूर्यास्त ०६ १९ मुंबईचा चंद्रास्त ०१.०७ राहू काळ ०८.३७ ते १०.०० ,श्री सिद्धेश्वर यात्रा,सोलापूर,०४ दिवस, उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : कोणतेही मोठे सौदे करू नका.
वृषभ : भागीदार व्यक्तींकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन : मानसिक तणाव आपणास जाणवणार आहे.
कर्क : आज आपल्या कार्यामध्ये यश येणार आहे.
सिंह : आजचा दिवस आनंद देणारा आहे.
कन्या : प्रवास सफल होतील.
तूळ : कौटुंबिक समस्या दूर करण्याचा प्रयत्न करा.
वृश्चिक : महत्वाचे विस्तार आणि योजना थांबवा.
धनू : खर्चावर नियंत्रण ठेवा.
मकर : आपणास सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल.
कुंभ : कामा मध्ये आपण व्यस्त राहाल.
मीन : भाग्य वृद्धि होईल.