Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १२ डिसेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण अष्टमी शके १९४७.चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी. योग प्रीती. चंद्र राशी सिंह १०.२१ पर्यंत नंतर कन्या,भारतीय सौर २१ मार्गशीर्ष शके १९४७.शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ .मुंबईचा सूर्योदय ०७.०१, मुंबईचा सूर्यास्त ०६.०२ मुंबईचा चंद्रोदय ०१.१८ उद्याची, मुंबईचा चंद्रास्त १२.५६ , राहू काळ ११.०९ ते १२.३१.उत्तम दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : महत्त्वाची कामे पार पाडू शकाल.
वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील.
मिथुन : गृहसौख्य चांगले राहील.
कर्क : वादाचे प्रसंग येतील ते टाळा.
सिंह : आपले नियोजन उत्तम होईल
कन्या : अडचणींचे प्रमाण कमी राहील.
तूळ : विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहाल.
वृश्चिक : कार्यक्षेत्र विस्तारेल.
धनू : महत्त्वाची कामे खर्चिक ठरतील.
मकर : विनाकारण खरेदीचा मोह आवरा.
कुंभ : इतरांच्या भानगडीत पडू नका.
मीन : कौटुंबिक शांतता पाळा.