Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, शनिवार, ०८ नोव्हेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया नंतर चतुर्थी, शके १९४७ . चंद्र नक्षत्र मृगशीर्ष, योग शिव ,चंद्र राशी वृषभ नंतर मिथुन, भारतीय सौर १७, मार्गशीर्ष शके १९४७, शनिवार दिनांक ८ नोव्हेबर २०२५.मुंबईचा सूर्योदय ०६.४१ मुंबईचा सूर्यास्त ०६.०२ , मुंबईचा चंद्रोदय ०८.४२, मुंबईचा चंद्रास्त ०९.३७ एएम , राहू काळ ०९.३२ ते १०.५७.संकष्ट चतुर्थी-चंद्रोदय-०८;३५.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : अडचणींवर मात कराल यश मिळेल.
वृषभ : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
मिथुन : नोकरी-व्यवसायात एखादी नवीन संधी चालून येईल.
कर्क : व्यवसायात भरभराट होऊ शकते.
सिंह : नवीन गुंतवणुकीचा विचार असेल.
कन्या : सामाजिक अथवा धार्मिक कार्यात रस निर्माण होईल.
तूळ : कुटुंबात मंगल कार्याची शक्यता.
वृश्चिक : कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल.
धनू : धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल.
मकर : शत्रू बलवान होऊ शकतात.
कुंभ : वाद वाढवू नका.
मीन : वरिष्ठांशी संबंध सुधारतील.