नवी दिल्ली: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सोमवार, २० ऑक्टोबर २०२५ रोजी देशभरात दिवाळीचा उत्साह असताना, दोन्ही प्रमुख नेत्यांनी सोशल मीडिया आणि अधिकृत निवेदनांद्वारे शुभेच्छा संदेश जारी केले.
दीपावली के शुभ अवसर पर मैं, भारत और विदेश में रह रहे सभी भारतीयों को बधाई और शुभकामनाएं देती हूं। pic.twitter.com/1Ealry6tam
— President of India (@rashtrapatibhvn) October 20, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा
दीपावली के शुभ अवसर पर मैं, भारत और विदेश में रह रहे सभी भारतीयों को बधाई और शुभकामनाएं देती हूं। pic.twitter.com/1Ealry6tam
— President of India (@rashtrapatibhvn) October 20, 2025