पंचांग
आज मितीअश्विनी कृष्ण द्वादशी १२.१८ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४७, चंद्र नक्षत्र पूर्वा फाल्गुनी, योग ब्रह्मा, चंद्र राशी सिंह, भारतीय सौर २६ अश्विन शके १९४७, शनिवार, दि. १८ ऑक्टोबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.३३, मुंबईचा सूर्यास्त ६.१३, मुंबईचा चंद्रोदय ४.३७ मुंबईचा चंद्रास्त ४.२१, राहू काळ ९.२८ ते १०.५६ शनि प्रदोष, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, यमदीपदान, धनवंतरी जयंती.











