Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ सप्टेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २२ सप्टेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती अश्विन शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी, योग शुक्ल, चंद्र राशी कन्या, सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५, सूर्योदय ०६.२७ मुंबईचा चंद्रोदय ०६.४१ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.३५ मुंबईचा चंद्रास्त ०६.५१ पीएम, राहू काळ ०७.५८ ते ०९.२९, घटस्थापना, नवरात्रारंभ, मातामह श्राद्ध, उत्तम दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : गती वाढविण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता.
वृषभ : मुत्सद्दीपणाने निर्णय घ्याल.
मिथुन : नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील.
कर्क : गैरसमज दूर करण्यात यश मिळेल.
सिंह : धनलाभाचे योग.
कन्या : नोकरीत प्रगती होईल.
तूळ : समाजसेवा करण्यासाठी वेळ जाईल.
वृश्चिक : संघर्षातून शांतपणे मार्ग काढावेत.
धनू : यशाच्या वार्ता कानावरती पडतील.
मकर : भावंडांशी वाद विवाद करू नका.
कुंभ : नोकरीधंद्यात आपले वर्चस्व राहील.
मीन : तरुण-तरुणींना प्रेमात यश लाभेल.