Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, दि .१६ सप्टेंबर २०२५

दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, दि .१६ सप्टेंबर २०२५

0
दैनंदिन राशीभविष्य मंगळवार, दि .१६ सप्टेंबर २०२५
Daily Horoscope

पंचांग

आज मिती भाद्रपद कृष्ण दशमी शके १९४७, चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग हरियाण चंद्र राशी मिथुन, मंगळवार, दि .१६ सप्टेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.२६, मुंबईचा चंद्रोदय २.०७ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ६.४०, मुंबईचा चंद्रास्त २.५८, राहू काळ ३.३६ ते ५.०८, दशमी श्राद्ध,
१३ पर्यंत चांगला.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : राहत्या घरासाठी खर्च होऊ शकतो.
वृषभ : धनलाभ होईल.
मिथुन : तरुण-तरुणींचा भाग्योदय होईल.
कर्क : नोकरीत प्रसन्नता लाभेल.
सिंह : आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
कन्या : कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या.
तूळ : संगणक तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांना प्रगती करता येईल.
वृश्चिक : आपला इतरांवर प्रभाव पडू शकेल.
धनू : खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
मकर : काही नवीन आव्हाने स्वीकारावी लागतील.
कुंभ : पती-पत्नीमधील वाद विकोपास जाऊ देऊ नका .
मीन : अकारण चिंता टाळा.