पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण चतुर्थी १२.४७ पर्यंत नंतर पंचमी शके १९४७ चंद्र नक्षत्र अश्विनी. योग ध्रुव, चंद्र राशी मेष, गुरुवार, दि. ११ सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा सूर्यास्त ६.४५, मुंबईचा चंद्रोदय ९.१९ पीएम, मुंबईचा चंद्रास्त ९.४५ एएम राहू काळ २.०७ ते ३.४० भरणी श्राद्ध, पंचमी श्राद्ध, चांगला दिवस.











