पंचांग
आज मिती भाद्रपद कृष्ण तृतीया १३.३८ पर्यंत नंतर चतुर्थी शके १९४७ चंद्र नक्षत्र रेवती. योग वृद्धी, चंद्र राशी मीन, बुधवार, दि. १० सप्टेंबर २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.२५, मुंबईचा सूर्यास्त ६.४५ मुंबईचा चंद्रोदय ८.३६ संध्या., मुंबईचा चंद्रास्त ८.४३ स., राहू काळ १२.३५ ते २.०८, संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय ८.३६, तृतीया श्राद्ध, चतुर्थी श्राद्ध, सत्यदेव महाराज पुण्यतिथी नवी भारवाडी अमरावती. संकष्ट चथुर्ती – चंद्रउदय-२०.३३, तृतीया – चथुर्ती श्राद्ध, १६ नंतर चांगला.











