पंचांग
आज मिती आषाढ अमावस्या शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू, योग हर्षण, चंद्र राशी मिथुन ११.०० पर्यंत नंतर कर्क, भारतीय सौर २ श्रावण शके १९४७, गुरुवार, दिनांक २४ जुलै २०२५, मुंबईचा सूर्योदय ६.१२, मुंबईचा सूर्यास्त ७.१७, मुंबईचा चंद्रास्त ७.११, राहू काळ २.२२ ते ४.०१, आषाढ अमावास्या, अमावास्या समाप्ती- उत्तर रात्री-००.४०, गुरुपुष्यामृत योग: सायंकाळी-४.४३ पासून शुक्रवारी सकाळी-६.१५ पर्यन्त, दर्श अमावास्या, दीप पूजन.











