पंचांग
आज मिती आषाढ शुद्ध द्वितीया ११.२२ पर्यंत नंतर तृतीया शके १९४७, चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग व्यघात, चंद्र राशी कर्क शुक्रवार, दिनांक २७ जून २०२५ सूर्योदय ६.०३, चंद्रोदय ७.४४, सूर्यास्त ७.१९, चंद्रास्त ९.२२, राहू काळ ११.०१ ते १२.४१ रथ यात्रा, मुस्लीम नूतन वर्षारंभ, हिजरी सन-१४४७ प्रारंभ, मुस्लीम मोहरम मासारंभ.











