Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार दि. १९ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार दि. १९ जून २०२५

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार दि. १९ जून २०२५

पंचांग

आज मिती ज्येष्ठ कृष्ण अष्टमी शके १९४७, चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा, योग सौभाग्य, चंद्र राशी मीन. गुरुवार दिनांक १९ जून २०२५. सूर्योदय ६.०१ चंद्रोदय १.१८ उद्याची सूर्यास्त ७.१८ चंद्रास्त १.०५, राहू काळ २.१९ ते ३.३८ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान-आळंदी. शुभदिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)

मेष : प्रवास होण्याची शक्यता आहे.
वृषभ : व्यवसायात मोठी उलाढाल कराल.
मिथुन : घरातील कामांना प्राधान्य द्यावे.
कर्क : अडकलेले पैसे मिळणार आहेत.
सिंह : अचानक धनलाभाची शक्यता आहे .
कन्या : मनाची हुरहुर कमी होईल.
तूळ : काम लक्षपूर्वक करावे.
वृश्चिक : पैशांची गरज पूर्ण होणार आहे.
धनू : कामे सुरळीत होणार आहे.
मकर : दानधर्म करण्याची इच्छा होईल.
कुंभ : लोकांच्या वादविवादात पडू नका.
मीन : आर्थिक व्यवहार मनासारखे होतील.