पंचांग
आज मिती वैशाख पौर्णिमा शके १९४७ चंद्र नक्षत्र स्वाती. योग व्यतिपात, चंद्र राशी तूळ,भारतीय सौर २२ वैशाख शके १९४७ म्हणजेच सोमवार, दि. १२ मे २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.०५ मुंबईचा सूर्यास्त ७.०४, मुंबईचा चंद्रोदय ६.०३, मुंबईचा चंद्रास्त ५.२९. उद्याचा राहू काळ ७.४२ ते ९.२०. वैशाखपौर्णिमा, कूर्म जयंती, पुष्टिपती विनायक जयंती, बुद्ध पौर्णिमा, वैशाख स्नान समाप्ती, पौर्णिमा समाप्ती-रात्री-१०.२५, पारशी दये मासारंभ.











