पंचांग
आज मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १९४७. चंद्र नक्षत्र रेवती योग ऐद्र चंद्र राशी मीन. भारतीय सौर ९ चैत्र शके १९४७. रविवार दिनांक ३० मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.३४, मुंबईचा चंद्रोदय ०७.००, मुंबईचा सूर्यास्त ०६.५१, मुंबईचा चंद्रास्त ०७.५६, राहू काळ ०५.१९ ते ०६.५१ गुढीपाडवा, चैत्र मासारंभ, श्री शालिवाहन शके १९४७ प्रारंभ, विश्वावसू संवत्सर आरंभ, चैत्री नवरात्ररंभ, डॉक्टर हेडगेवार जयंती, चंद्रदर्शन.











