पंचांग
आज मिती फाल्गुन कृष्ण अष्टमी शके १९४६. चंद्र नक्षत्र मूळ योग व्यतिपात. चंद्र राशी धनू, भारतीय सौर चैत्र शके १९४६. शनिवार, दि. २२ मार्च २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.४१, मुंबईचा चंद्रोदय ०१.४८ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.४९, मुंबईचा चंद्रास्त ११.५०, राहू काळ ०९.४३ ते ११.१४ कालाष्टमी, वरशीत प्रारंभ, जैन, शहदाते हजरत अली, शुभ दिवस – सायंकाळी -०६.३५ नंतर.











