Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ जानेवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ जानेवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,शनिवार, ११ जानेवारी २०२५

पंचांग

आज मिती पौष शुद्ध दादशी ८.२४ पर्यंत नंतर त्रयोदशी शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी योग शुक्ल चंद्र राशी रोहिणी, भारतीय सौर २१ पौष शके १९४६. शनिवार, दि. ११ जानेवारी २०२५, मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ३.४३, मुंबईचा सूर्यास्त ६.१८, मुंबईचा चंद्रास्त ५.४२, उद्याची राहू काळ १०.०० ते ११.२३. शनी प्रदोष.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : समाजामध्ये पत-प्रतिष्ठा वाढेल
वृषभ : प्रेमात यश संपादन करता येईल.
मिथुन : स्पर्धात्मक यश मिळेल
कर्क : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडू शकते.
सिंह : आजचा दिवस उत्साहात व आनंदात जाईल.
कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
तूळ : स्थावर मालमत्तेविषयीची कामे मार्गी लावू शकाल.
वृश्चिक : व्यवसाय-धंद्यातून आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
धनू : स्वतःच्या क्रोधाला नियंत्रणात ठेवा. वाहने सावकाश चालवा.
मकर : कुटुंबात वादविवाद टाळून सकारात्मक धोरण ठेवा.
कुंभ : सुसंवाद आणि समन्वय ठेवण्याचा प्रयत्न करा.
मीन : इतरांना दुखावू नका.