बिकीनी, अथांग समुद्र आणि  पिक-निकचं न्यू इयर सेलिब्रेशन

अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने २०२५ साठीचे तिचे ध्येय सर्वांबरोबर शेअर केले आहे.

प्रियांकाने Instagram वर नवरा निक जोनस आणि मुलगी मालती मेरीसह न्यू इयर सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत.

देसी गर्लने ऑरेंज रंगाची बिकिनी वेअर केली आहे.

प्रियंकाने तिची टोन्ड फिगर या सर्व फोटोमध्ये फ्लॉंट केली आहे.

मालतीला जवळ घेऊन ती निककडे पाहत असतानाचा हा सुंदर फोटो आहे.

 प्रियांकाने गळ्यात मालती असं लिहिलेली चैन परिधान केली आहे.

प्रियांकाने फोटो शेअर करत लिहिलंय, “विपुलता २०२५ साठी माझे ध्येय आहे. आनंदातआणि शांततेत हे नवीन वर्ष आपणा सर्वांना भरभरून मिळो. २०२५ च्या शुभेच्छा."