Home राशिभविष्य दैनंदिन राशिभविष्य Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, ११ डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, ११ डिसेंबर २०२४

0
Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य,बुधवार, ११ डिसेंबर २०२४

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी शके १९४६. चंद्र नक्षत्र रेवती. योग वरियान. चंद्र राशी मीन. भारतीय सौर २० मार्गशीर्ष शके १९४६. बुधवार, दिनांक ११ डिसेंबर २०२४. मुंबईचा सूर्योदय ७.०१, मुंबईचा सूर्यास्त ६.०२, मुंबईचा चंद्रोदय २.३३, मुंबईचा चंद्रास्त ३.३७, उद्याचा राहू काळ १२.३१ ते १.५४८. मोक्षदा एकादशी, गीताजयंती,१४ पर्यंत चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : आत्मविश्वास वाढेल, मनोबल उत्तम राहील.

वृषभ : हाती घेतलेले काम पूर्ण जिद्दीने कराल, भाग्य साथ देईल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील.
कर्क : आपल्या शब्दाला मान मिळेल.
सिंह : दैनंदिन कामात कार्यमग्न राहाल.
कन्या :शांत राहून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल.
तूळ : अर्थप्राप्ती मनासारखी होईल.
वृश्चिक : वाद-विवाद टाळणे हितकारक राहील.
धनू : अतिआत्मविश्वास टाळा.
मकर : तुमचे अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : स्थावर मालमत्तेबाबतची कामे होतील.
मीन : महत्त्वाचे निर्णय शांतपणे घ्या.