Home ताज्या घडामोडी Japan : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला

Japan : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला

Japan : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृतदेह बाथटबमध्ये आढळला

जपान: जपानची प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका मिहो नायाकामा हिचा टोक्योमध्ये राहत्या घरात मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिहो नायाकामा ५४ वर्षाची होती. १९८०-९० च्या दशकात जपानी सिनेसृष्टीत मिहो नायाकामा ही सुप्रसिद्ध होती. मिहो नायाकामा लव्ह लेटर या चित्रपटामुळे सगळीकडे ओळखली जाऊ लागली.

https://prahaar.in/2024/12/07/allu-arjun-expresses-grief-over-womans-death-in-stampede-during-pushpa-2-premiere-donates-rs-25-lakh-to-family/

नायाकामा हिचा मृतदेह बाथटबमध्ये आढळल्याचं म्हटलं जात आहे. तिच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. या वृत्तानंतर तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे.