दिवाळी संपली, अल्फा सुरु! शर्वरीची आगामी सिनेमासाठी तगडी मेहनत
बॉलिवूडची सुपरहिट गर्ल शर्वरीसाठी हे वर्ष नक्कीच खास ठरलं आहे.
दिवाळीच्या उत्सवानंतर आता शर्वरी तगडी मेहनत करायला पुन्हा कामात रमली आहे.
शर्वरीने यावर्षी १०० कोटींचा ब्लॉकबस्टर मुंज्या सिनेमा दिला
अल्फा सिनेमात शर्वरीसोबत आलिया भट प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
शर्वरीने वर्कआऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Monday Motivation असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे.
ज्यात ती जिममध्ये बारबेल रो वर्कआउट करताना दिसली.
CHECK IT OUT