जुने पॅनकार्ड होणार बाद!  आता मिळणार क्यूआर कोड असलेले नवे पॅनकार्ड

फोटो सौजन्य : गुगल

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पॅनकार्ड संदर्भात माहिती संसदेत दिली.

फोटो सौजन्य : गुगल

कॅबिनेट समितीने आयकर विभागाच्या पॅन २.० प्रकल्पाला मंजुरी दिलीय

फोटो सौजन्य : गुगल

आता पॅन अपग्रेडेशन विनामूल्य केले जाणार.

फोटो सौजन्य : गुगल

त्यानंतर तुम्हाला नवीन पॅनकार्ड २.० नवीन फिचरसह मिळणार.

फोटो सौजन्य : गुगल

नवीन पॅनकार्डमध्ये क्यूआर कोड असणार आहे.

फोटो सौजन्य : गुगल

अपडेट करण्याची प्रक्रिया पेपरलेस आणि ऑनलाईन असणार आहे.

फोटो सौजन्य : गुगल

करदात्यांची जलद सेवा देण्यासाठी या नव्या पॅनकार्डचा फायदा होईल.

फोटो सौजन्य : गुगल

नवीन पॅन आलं तरी तुमचा नंबर बदलणार नाही,  असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. 

फोटो सौजन्य : गुगल