Home ताज्या घडामोडी Central Railway: मध्य रेल्वे ३० ते ३५ मिनिटे उशिराने सुरू, रुळाला तडे गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

Central Railway: मध्य रेल्वे ३० ते ३५ मिनिटे उशिराने सुरू, रुळाला तडे गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

0
Central Railway: मध्य रेल्वे ३० ते ३५ मिनिटे उशिराने सुरू, रुळाला तडे गेल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम

मुंबई : मध्य रेल्वेच्या बदलापूर रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे.

https://prahaar.in/2024/11/26/maulana-nomani-apologizes-publicly-after-the-shock-victory-of-the-mahayuti/

रेल्वे कर्मचा-यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे.