ब्रेकिंग न्यूज Assembly Election Result : नांदगाव मतदारसंघातून सुहास कांदे आघाडीवर! प्रहार प्रतिनिधी - November 23, 2024 10:15:36 AM 0 नांदगाव मतदारसंघातून शिवसेना गटाचे सुहास कांदे आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे समीर भुजबळ पिछाडीवर आहेत. Post Views: 250