एका रताळ्यामध्ये १५ टक्के फायबर असते, ते खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.
रताळ्याचे सेवन केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो
रताळे खाल्ल्याने आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढत नाही.
रताळे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात कारण त्यात पोटॅशियम भरपूर असते.
रताळे जुनाट आजार आणि काही प्रकारच्या कर्करोगाच्या पेशींपासून देखील संरक्षण करते.
रताळे खाल्ल्याने डोळे दीर्घकाळ निरोगी राहतात.
रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि हाडे मजबूत होतात.
रताळे मानसिक आरोग्यासाठी चांगले असतात. यामध्ये व्हिटॅमिन-B6 भरपूर प्रमाणात असते.
रताळे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
टीप : वरील सर्व बाबी दैनिक प्रहार केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून दैनिक प्रहार कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोण तेही उपचार, डाएट आणि औषधांसाठी तज्ज्ञांच्या सल्ला घ्यावा.