हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ८ फायदे

गुळामध्ये व्हिटॅमिन- ए आणि बी, सुक्रोज, ग्लूकोज, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि मॅग्नेशियमसारखे पोषक घटक आहेत.

इम्युनिटी वाढते 

पचनक्रिया सुधारते

दृष्टी वाढते

शरीराला लोह मिळते

हिमोग्लोबिनची पातळी सुधारते

ग्लोइंग स्किन होते

साखरेची लालसा शांत करते

बॉडी डिटॉक्स होते