'चिल्ड्रन्स डे'आला.
लहान मुलांना या भेटवस्तू नक्की द्या.
दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी 'बालदिन' म्हणजेच 'चिल्ड्रन्स डे' साजरा करण्यात येतो.
मुलांना त्यांच्या आवडीनुसार चॉकलेट्स व्यतिरिक्त काही गोष्टी भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
स्टोरी बुक
स्टेशनरी सेट
कलरिंग बुक
पजल्स गेम
फोटो अ
ल्ब
म
छोटेसे रोपटे
कॅलिडोस्कोप
खेळाचे साहित्य
Check It Out