तुळशी विवाहनिमित्त घराबाहेर काढा अगदी ५ मिनिटांत सुंदर रांगोळी

महाराष्ट्रात तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

तुळशीच्या लग्नादिवशी दारासमोर आकर्षक तुळशी वृंदावनाची रांगोळी काढणे अनेकांना आवडते.

तुळशीची पूजा ज्या ठिकाणी कराल तिथे तुम्ही या सोप्या रांगोळ्या काढू शकता.

तुम्ही तुळशी मातेची प्रतिकात्मक रांगोळी काढू शकता.

अगदी ५ ते १० मिनिटांत सुंदर तुळशी वृंदावणाची रांगोळी काढू शकता.