आला हिवाळा…आता तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं?
हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतो.
सर्दी आणि खोकल्यापासून आराम
हिवाळ्यात गरम चहामध्ये आल्याचा तुकडा टाकून तो पिणे फायदेशीर मानले जाते.
लिव्हरच्या समस्येपासून सुटका मिळेल
आल्याचा रस किंवा आल्याचा आहारात समावेश केल्यास लठ्ठपणा कमी होण्यासही मदत होते.
किती प्रमाणात आलं खावं
बद्धकोष्ठता, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता अशा समस्यांनी लोक हैराण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बद्धकोष्ठतेपासून सुटका
CHECK IT OUT