लडकी बडी अंजानी हैं!  काजोलचा नवा जलवा पहाच

काजोल बॉलीवूडमधली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे

एक काळ होता जो काजोलने सौंदर्य आणि अभिनयाने गाजवलं होत.

काजोलने नुकताच पोलका डॉट शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये फोटोशूट केलं आहे.

या फोटोशूटमध्ये काजोलने वेगवेगळ्या पोजही दिल्या आहेत.

काजोलचा देसी अंदाज पाहुन चाहतेही थक्क झाले आहेत.