Medium Brush Stroke
गुलाबी ओम्ब्रे साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस अंदाज
Medium Brush Stroke
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट केले आहे.
Medium Brush Stroke
जान्हवीने या फोटोशूटसाठी गुलाबी रंगाची ओम्ब्रे साडी नेसली आहे.
Medium Brush Stroke
गुलाबी साडीवर जान्हवीने फुलांची एम्ब्रॉयडरी केलेला डिझायनर ब्लाऊज परिधान केला आहे.
Medium Brush Stroke
साडीतील लूकवर जान्हवीने गळ्यात मोत्यांचा चोकर परिधान केला आहे.
Medium Brush Stroke
जान्हवीने या फोटोशूटसाठी हलका मेकअप करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल केली आहे.
Medium Brush Stroke
जान्हवीने नेसलेली ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केली आहे.
Medium Brush Stroke
या फोटोशूटला जान्हवीने ‘Felt Like Eating Some Cassata But Wore One Instead’
असे कॅप्शन दिले आहे.
CHECK IT OUT