Home ताज्या घडामोडी Jammu Kashmir News : काश्मीरमध्ये चकमक; लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा!

Jammu Kashmir News : काश्मीरमध्ये चकमक; लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा!

Jammu Kashmir News : काश्मीरमध्ये चकमक; लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा!

जम्मू काश्मीर : मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये हल्ला सुरु असल्याचे दिसून येत आहे. अशातच कालपासून उत्तर काश्मीरमधील सोपोरमध्ये सुरू असलेली चकमक आजही सुरूच होती. यामध्ये लपून बसलेल्यांपैकी दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी खात्मा केला, अशी माहिती मिळत आहे.